News

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा असलेल्या एसटीच्या ७७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक अनोखी घटना घडली.
जो तुकडे दाखवील, चांगली किंमत देईल त्याला विकले जाणे, त्याच्या गळ्यात पडणे हीच पाकिस्तानची संस्कृती आहे. तो कोणाचाच मित्र ...
तर जाणून घेऊयात, दातदुखीला पळवून लावण्याचे काही खास घरगुती उपाय... लवंगाचे तेल दात अथवा हिरड्यांवर ठेऊ शकता. यात असलेले अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म दातदुखीपासून आराम देतात.
यामुळे फक्त अमेरिका, चीन या देशांचेच तळ परदेशात असतात का असा प्रश्न अनेकांना सतावत होता. तर नाही, आपल्या भारत देशाचेही परदेशांत लष्करी तळ उभारलेले आहेत. भारताने आपल्या वाढत्या धोरणात्मक गरजा पूर्ण ...
संविधानाच्या कलम ३७१ (एफ) नुसार, सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना आयकर भरण्याची गरज नाही. आयकर कायद्याच्या कलम १० (२६एएए) अंतर्गत त्यांना कर सवलत मिळते. पगार, व्यवसाय किंवा गुंतवणुकीवरील उत्पन्नावरही ...
या बालकाने चुकून लहान चुंबक गिळल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला दि. २५ रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल ...
चखळगे आणि बरेच-चढ उतार असलेली डर्ट बाइक रेस (मातीच्या ट्रॅकवरील शर्यत) जिंकण्यासाठी चमचमणारी आणि सुसाट पळणारी स्पोर्ट्सबाइक ...
आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.
बिहारमधील पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगरपरिषदांमध्ये शनिवारी मोबाइल फोनच्या ॲपचा वापर करून मतदान ...
लोकमत न्यूज नेटवर्क, चंदगड : ब्रेक फेल झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविताना कंटेनर दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक व ...
खुनानंतर गुन्हे अन्वेषण व कुपवाड पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर होती. कसून तपास केल्यानंतर खुनाचे नेमके कारण समजले.
कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनं भरघोस परतावा दिला आहे. पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअर्सनं अवघ्या पाच वर्षांत भागधारकांना श्रीमंत केलं आहे.