Nieuws
मार्केट यार्ड : देशाच्या पूर्व किनारपट्टीवरून गणेश पेठेतील बाजारात मासळी दाखल होत आहे. बाजारात येत असलेल्या मासळीच्या तुलनेत ...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get ...
चाकण, ता. २९ : शेलगाव ते आळंदी या रस्त्यावर ३०० मीटर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता ...
१९ दिवसांत ६६६ घटना; १५० रेल्वे गाड्यांना उशीर, गैरवापरात तब्बल ५३ टक्क्यांची वाढ नितीन बिनेकर, सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २९ ...
रावेत, ता.२९ ः इस्कॉन, रावेतच्यावतीने श्री जगन्नाथ रथयात्रेचे रविवारी भव्य आयोजन करण्यात आले. हजारो भक्तांच्या उपस्थितीत ही ...
पुणे, ता. २९ : ‘‘प्रभाग रचनेचे काम गोपनीय असते. अद्याप मतदार सूचीनुसार मॅपिंगचे काम सुरूदेखील झाले नसताना काही राजकीय ...
पालघर, ता. २९ (बातमीदार) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या राष्ट्रीय उपक्रमासाठी पालघर जिल्ह्यातील ८९९ गावांमध्ये तयारी सुरू आहे.
सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. २९ : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा ...
चिंचवड, ता.२९ ः चिंचवड येथील रस्टन कॉलनी परिसरात वाळलेले झाड कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याने ...
वाणगाव, ता. २९ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील भातशेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशातच गतवर्षी निसर्गामध्ये सातत्याने होत ...
मंचर, ता. २९ : “आदिवासी विभागामार्फत महिला बचत गट, शेतकरी गट तसेच वैयक्तिक पातळीवरील उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक ...
भिवंडी (वार्ताहर)ः राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केली जात असून, त्याविरोधात राज्यात जनरोष आहे. याच अनुषंगाने ...
Sommige resultaten zijn verborgen omdat ze mogelijk niet toegankelijk zijn voor u.
Niet-toegankelijke resultaten weergeven