News

पावसाळा सुरू होताच मारेगाव परिसरातील मुख्य महामार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या विधानभवनात सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी विविध मुद्यांवरून सरकारला चांगलेच घेरले आहे. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली.
भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लाववी आहे. पावसाचे पाणी सखल भागात शिरल्याने जनजीवन विस्कळीत ...
केज रसायनांच्या अतिरिक्त वापरांमुळे जमिनीचा पोत असंतुलित झाला आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान संवादातून सक्रिय करावे लागणार आहे. नैसर्गिक शेती अभियानात पशुपालकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. जेणेकरून, निव ...
वडांगळी येथील ग्रामपंचायतला गुणवत्ता व व्यवस्थापनाचे आयएसओ मानांकन नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज पारदर्शी पद्धतीने होणार असल्यामुळे गावाच्या विकासाला देखील गती मिळणार आहे ...
येथील सोयगाव रोडवरील जैन नगर व आनंद नगर भागात गटारीचे काम नगरपंचायतीच्या वतीने सुरू आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे होते. मात्र आता हे काम अपूर्ण असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे हे ...
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेवासे शहर मंडळाची संघटनात्मक बैठक प्रणाम हॉल, नेवासे येथे झाली. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा ...
नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुलात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांचा दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. शिवछत्रपती क्रीडांगणावर ...
मोहरम सणानिमित्त नळदुर्ग येथे सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. इस्लामी कॅलेंडर नुसार १ ते ५ मोहरम दरम्यान बडे बारे इमाम, छोटे बारे इमाम, इमाम कासीम, अब्बास अली, हुंडे नालसाब, नाले हैदर, आली असगर, मौला ...
तालुक्यातील घुग्गी येथे मागील महिनाभरापासून जुनाट झालेल्या जीर्ण विद्युत तारा काढून नवीन केबल टाकण्यात आले आहे. त्यामुळे वीज चोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे. साकोळ येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद ...
पतीच्या निधनानंतर, पतीच्या चितेच्या ज्वाला शमत नाहीत तर, त्याच दुपारी ३.३० वाजता पत्नीनेही आपले जीवन त्यागले. पती गेल्याचा विरह सहन न झाल्याने पत्नीने प्राण सोडले. ५ जुलैला रोजी सकाळी ११ वाजता देवशयनी ...
मंत्रालयीन प्रवेश पत्रिकेवरील व शासकीय कामातून अशोक स्तंभाची राजमुद्रा हटवल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. धाराशिव येथील जिल्हा कचेरीसमोर सोमवारी वंचितच्या महिला आघाडीने धरणे आंदोलन करुन शासन ...