News

भारताकडून कारवाईच्या शक्यतेनं पाकिस्तान सध्या चांगलाच बिथरलाय. त्यामुळे पाकची जगभरात धावाधाव सुरू झालीय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी अक्षरशः जगभरातल्या देशांकडे मदतीची याचना सुरु केली आहे.