ニュース
या बालकाने चुकून लहान चुंबक गिळल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला दि. २५ रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल ...
चखळगे आणि बरेच-चढ उतार असलेली डर्ट बाइक रेस (मातीच्या ट्रॅकवरील शर्यत) जिंकण्यासाठी चमचमणारी आणि सुसाट पळणारी स्पोर्ट्सबाइक ...
बिहारमधील पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगरपरिषदांमध्ये शनिवारी मोबाइल फोनच्या ॲपचा वापर करून मतदान ...
यामुळे फक्त अमेरिका, चीन या देशांचेच तळ परदेशात असतात का असा प्रश्न अनेकांना सतावत होता. तर नाही, आपल्या भारत देशाचेही परदेशांत लष्करी तळ उभारलेले आहेत. भारताने आपल्या वाढत्या धोरणात्मक गरजा पूर्ण ...
संविधानाच्या कलम ३७१ (एफ) नुसार, सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना आयकर भरण्याची गरज नाही. आयकर कायद्याच्या कलम १० (२६एएए) अंतर्गत त्यांना कर सवलत मिळते. पगार, व्यवसाय किंवा गुंतवणुकीवरील उत्पन्नावरही ...
आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.
लोकमत न्यूज नेटवर्क, चंदगड : ब्रेक फेल झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविताना कंटेनर दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक व ...
खुनानंतर गुन्हे अन्वेषण व कुपवाड पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर होती. कसून तपास केल्यानंतर खुनाचे नेमके कारण समजले.
केवळ तापमान कमी सेट करून आपले घर थंड होईल, ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे. घराची रचना आणि बांधकाम पर्यावरणपूरक असणे रूमच्या ...
गोविंद गावडे हे कार्यक्षम मंत्री होते. ते स्वतःच्या खात्यांना कार्यक्षमपणे हाताळायचे. त्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ...
सुनील चरपे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०२३-२४ मध्ये लागू केलेल्या एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेत सरकारने सुधारणा केल्या ...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यंदा तब्बल दहा दिवस आधी निकाल जाहीर केले. त्यामुळे पालक आणि ...
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する