News

मुकुंद लेले - संपादक, ‘सकाळ मनी’अमुकुंद लेलेमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर ...
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक अंतिम लाभांश, अंतरिम लाभांश, बक्षीस शेअर, शेअर विभाजन आणि भांडवलवृद्धी हे शेअर ...
कसोटीतून निवृत्ती?भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली कसोटीतून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. विराट जून २०२५ मध्ये होणाऱ्या ...
पुणे : कोंढव्यातील ज्योती हॉटेलजवळ एका तरुणाचा डोक्यात दगड घालून रविवारी (ता. ११) निर्घृण खून करण्यात आला आहे. यासंदर्भात ...
मधुबन पिंगळे सरकारच्या चुकीच्या धोरणांचा मोठा फटका श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. शेतीसह सर्वच क्षेत्रांमधील विकास ...
इचलकरंजी, ता. ११ : शिरढोण (ता. शिरोळ) या छोट्याशा गावात राहणाऱ्या २४ वर्षीय सलमान इम्तियाज सय्यद याचे आयुष्य जिद्दीने भरलेले ...
मार्केट यार्ड, ता. ११ : देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होत आहे.
ठाणे महापालिकेचे निर्देश ठाणे महापालिकेने वाहतुकीच्या नियोजनाकडे विशेष लक्ष दिले असून, वाहतूक पोलिसांच्या मदतीला सर्वाधिक ...
पर्यायी व्यवस्‍था करा! अभिजित बांगर म्हणाले, की उदंचन पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटर संच तातडीने उपलब्ध ...
सकाळ वृत्तसेवा अलिबाग, ता. ११ ः तालुक्यातील बहुतांश गावांना उमटे धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते; सध्या धरण गाळाने भरले ...
टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू पिंपरी : भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ...
‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण ‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र सर्व स्थावर संपदा अभिकर्ते आणि बांधकाम क्षेत्रातील ...